adplus-dvertising

JaiHindi(ePustakalay)

The Story of Stuff (द स्टोरी ऑफ़ स्टफ) PDF – Arvind Gupta

द स्टोरी ऑफ स्टफ, अरविन्द गुप्ता के द्वारा लिखी गयी एक मराठी बाल्य पुस्तक है। यह पुस्तक महाराष्ट्र में काफी प्रचलित है। यह पुस्तक मराठी भाषा में लिखित है। इस पुस्तक का कुल भार 1.39 MB है एवं कुल पृष्ठों की संख्या 56 है। निचे दिए हुए डाउनलोड बटन द्वारा आप इस पुस्तक को डाउनलोड कर सकते है।  पुस्तकें हमारी सच्ची मित्र होती है। यह हमारा ज्ञान बढ़ाने के साथ साथ जीवन में आगे बढ़ाने के लिए प्रेरित करती है। हमारे वेबसाइट JaiHindi पर आपको मुफ्त में अनेको पुस्तके मिल जाएँगी। आप उन्हें मुफ्त में पढ़े और अपना ज्ञान बढ़ाये।

Writer (लेखक ) अरविन्द गुप्ता
Book Language ( पुस्तक की भाषा ) Marathi | मराठी
Book Size (पुस्तक का साइज़ )
82 KB
Total Pages (कुल पृष्ठ) 9
Book Category (पुस्तक श्रेणी) Child Books / बाल पुस्तके

पुस्तक का एक मशीनी अनुवादित अंश

सध्या जगात १००,००० कृत्रिम रसायने वापरत आहेत.यातील अगदी मोजकीच रसायने त्याच्या मानवी जीवनावरील परिणामासाठी तपासली गेली आहेत.पण त्यातील एकाही रसायनाचे मानवाच्या आरोग्याच्या एकंदरीत हिताच्या दृष्टीने परिक्षण झाले नाही.म्हणजेच ते इतर रसायनांच्या संयोगाने आपल्या रोजच्या व्यवहारात वापरले जातात.

आपल्याला मात्र त्याचा आपल्या आरोग्यावर किंवा आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर काय परिणाम होतो याची कल्पनाच नसते एक गोष्ट आपल्याला नक्कीच माहित आहे ती म्हणजे घातकमधन घातक.कुठल्याही उत्पादनातही घातकपणा असणारच आपल्या घरी,शाळेत,कामाच्या ठिकाणी सगळीकडच्या वस्तूंमधे तो असणार आहेच पण आपल्या शरिरातही तो असणार आहे.

बी.एफ.आर. म्हणून ब्रोमिनेटेड फ्लम रिटार्डंट एक रसायन असते ज्यामुळे अनेक वस्तू अग्निरोधक बनवता येतात पण ते रसायन फार मोठया प्रमाणात घातक आहे.ते मेंदूवर घातक परिणाम करू शकतात. मग आपण ते का वापरत आहोत?

तरिहीते आपल्या कॉप्युटरमधे ,विजेच्या उपकरणांमधे,सोफ्यामधे,गादयामधे, उशामधे सुध्दा वापरले जातात. आपल्या उशा मेंदूला घातक अशा रसायनात बूडवून आपण घरी आणतो व त्यावर आठ तास आपले डोके ठेवून आपण झोपतो.मला हे समजतच नाही.एवढी कार्यक्षमता असलेल्या आपल्या देशात रात्री झोपेत डोक्याजवळ आग लागू नये म्हणून दुसरा एखादा चांगला उपाय आपण का शोधू शकत नाही?

आपल्या अन्नप्रक्रियेतही घातक द्रव्य असलेले कोणते अन्न आहे माहीत आहे? ते आहे आईचे दूध.याचाच अर्थ की हे संक्ट आता अशा थराला पोचले आहे की आपल्या समाजातील सर्वात छोटा घटक -आपल्या बाळांनाच त्याच्या आयुष्यभरातील घातक -विषारी रसायनाचा मारा त्यांच्या स्वतःच्या आईच्या दुधातूनच होत आहे.यापेक्षा समाजाचा हास तो काय असणार? स्तनपान हा मुलांच्या पालनपोषणातील सर्वात मुलभूत भागच अत्यंत पवित्र,शुध्द व सुरक्षित असणे महत्त्वाचे आहे.स्तनपान हा मुलाच्या पालनपोषणातील सर्वात मूलभूत भागच अत्यंत पवित्र शुध्द व सुरक्षित असणे महत्त्वाचे आहे.स्तनपान करवणे चागलेच असते व सर्व मातानी ते केलेच पाहिजे.पण ते सुरक्षितही असले पाहिजे. सरकारनेच ही काळजी घेतली पाहिजे. पण मला वाटते ते ती जबाबदारी आपल्यावरच सोपवत आहेत.

या घातक रसायनांचा बळी ठरलेला आणखी एक वर्ग म्हणजे फॅक्टरीतले कामगार,त्यातील अनेक कोवळ्या वयाच्या मुली आहेत.ज्या मुलांना जन्म देण्याच्या काळात अनेक घातक रसायनाना जन्म देत आहोत.आता मी विचारते या मातृत्वाची जबाबदारी घेणाऱ्या महिलाना अशा घातकरसायनाचा सामना करत जगण्याचे काय कारण?

या सिस्टिमची ही एक खासियत आहे की,एकीकडे वातावरणाचा व आर्थिक बाजूचा हास होत असतानाच सातत्याने लोक पुरविण्याशिवाय काही इलाजच नाही.जगातील २००,००० लोक रोज पिढयानपिढया त्यांना पोसणाऱ्या नैसर्गिक वातावरणातून

डिस्क्लेमर – यह अंश मशीनी टाइपिंग है, इसमें त्रुटियाँ संभव हैं।

डाउनलोड द स्टोरी ऑफ़ स्टफ  
द स्टोरी ऑफ़ स्टफ ऑनलाइन पढ़े
पुस्तक घर मंगाये

Leave a Comment