adplus-dvertising

JaiHindi(ePustakalay)

Niruktachen Marathi Bhashantar | निरुक्ताचें मराठी भाषांतर PDF

निरुक्ताचें मराठी भाषांतर, बैजनाथ काशिनाथ राजवाड़े के द्वारा लिखी गयी एक मनोवैज्ञानिक पुस्तक है। यह पुस्तक मराठी भाषा में लिखित है।  इस पुस्तक का कुल भार 5.33 MB है एवं कुल पृष्ठों की संख्या 204 है। नीचे दिए हुए डाउनलोड बटन द्वारा आप इस पुस्तक को डाउनलोड कर सकते है।  पुस्तकें हमारी सच्ची मित्र होती है। यह हमारा ज्ञान बढ़ाने के साथ साथ जीवन में आगे बढ़ाने के लिए प्रेरित करती है। हमारे वेबसाइट JaiHindi पर आपको मुफ्त में अनेको पुस्तके मिल जाएँगी। आप उन्हें मुफ्त में पढ़े और अपना ज्ञान बढ़ाये।

Writer (लेखक ) बैजनाथ काशिनाथ राजवाड़े
Book Language ( पुस्तक की भाषा ) मराठी
Book Size (पुस्तक का साइज़ )
20 MB
Total Pages (कुल पृष्ठ)
480
Book Category (पुस्तक श्रेणी) Marathi Books / मराठी पुस्तकें

पुस्तक का एक मशीनी अनुवादित अंश

अनेक शब्दांचा एकच अर्थ ज्यात दिला आहे असें जें कांड त्याचा आतापर्यंत विचार झाला. हे संस्कृत वाईट आहे. एकार्थ व अनेकशब्दं ही कशाची विशेषणेएकः अर्थः यस्मिन् दीयते तत् एकार्थ काण्डम् । अनेक शब्दाः यस्मिन् दीयन्ते तत् अनेकशब्द काण्डम् । एतत् काण्डम्. एकार्य हे नैघण्टुक कांडाचे वर्णन कदाचित् चालेल, पण अनेकशब्द हे चालणार नाही. कारण नैगमकांडांतही अनेकशब्दांचा विचार केला आहे. एतावन्तः समानकमाणो धातवः । एतावन्ति अस्व सत्त्वस्य नामधेयानि’ असे १२० तनघण्टुक हे नाव न देता त्याचे नुसते वर्णन आले आहे. ते.’ एकार्थम् अनेकशब्दं ‘ हे शब्द नाहीत. हे अशुद्ध वाक्य यास्काचे नसावें. ‘एकार्थवाचिनः शन्दा उक्ताः’ असे म्हणावयास पाहिजे. घटुककांडाचा अशा निराळी लक्षणे का दिली ते समजत नाही. १२० यांतील बराचसा भाग कोणी मागाहून घातला असावा असे वाटते.

ज्या शब्दांचे अनेक अर्थ होतात त्या शब्दांचे आतां क्रमाने विवरण करूं. हे संस्कृत मागच्याहून वाईट आहे. तेथे काण्ड असें अव्याहत नाम घेऊन त्याची एकार्थम् अनेक शब्दं की विशेषणे आहेत असे म्हणता आले. पण थे यानि बतानि ही सर्वनामे आणि अनेकार्थानि एकशब्दानि ही विशेषणे यांचा कोणत्या अध्याहृत नामाशी संबंध जुळवावयाचा! ‘यानि’ काय ! यानि पदानि असे म्हटल्यास त्याच्याशी ‘एकशब्दानिह कसे जुळेल ! एकशब्दानि हे गाळल्यास वाक्य सुधारेल. परंतु जसे एकार्य ह्याच्या उलट अनेकार्थानि तसे अनेकशब्दं झाच्या उलट काही घालणे जरूर आहे असे वाटल्यावरून एकशब्दानि घातले गेले. अनवगतसंस्कारांश्च निगमान्

डिस्क्लेमर – यह अंश मशीनी टाइपिंग है, इसमें त्रुटियाँ संभव हैं। 

डाउनलोड निरुक्ताचें मराठी भाषांतर 
पुस्तक घर मंगाये

Leave a Comment